मनालीमध्ये पंजाबी पर्यंटकांचा हंगामा; नंग्या तलवारी नाचवल्या - मनाली न्यूज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 15, 2021, 10:27 AM IST

कोरोना संकटातही मनालीमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटन नगरीमध्ये पंजाबमधून आलेल्या लोकांनी भर रस्त्यात नंग्या तलवारी नाचवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.