जिद्दीच्या जोरावर लक्ष्मी ठरली 'नॅशनल चॅम्पियन' - jharkhand special news
🎬 Watch Now: Feature Video
रांची (झारखंड) - मनात जिद्द असेल तर एव्हरेस्टही पार होतो. मेलेल्या मनाला साधा जीना जढता येत नाही. जिंकण्याची इच्छा मनात बाळगली आणि जिद्दीने कामाला लागले की प्रत्येक कठीण गोष्ट सोपी होते. रांचीच्या लक्ष्मी शर्मा यांनी नॅशनल गेम्समध्ये सलग चार वर्षे सुवर्ण पदक जिंकून हे सिद्ध करून दाखवल आहे.