भारत-चीन तणाव : कर्नल जयबंस सिंह यांची विशेष मुलाखत... - भारत चीन सीमा विवाद

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 16, 2020, 6:26 PM IST

भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव वाढतच जाताना दिसून येत आहे. लडाखच्या गॅलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान झटापट झाली. यामध्ये एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आले. याच पार्श्वभूमीवर, ईटीव्ही भारतचे वृत्तसंपादक निशांत शर्मा यांनी कर्नल (रि.) जयबंस सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. जयबंस म्हणाले, की भारत-चीन सीमेवरील तणाव कित्येक महिन्यांपासून सुरू आहे, मात्र भारताने याबाबत नेहमीच परिपक्वता दाखवली आहे, असे ते म्हणाले. पहा संपूर्ण मुलाखत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.