thumbnail

By

Published : Nov 21, 2020, 5:54 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : खुर्चीवरून खाली पडले भाजपा खासदार रवी किशन

गोरखपूर - भाजपा खासदार रवी किशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका कार्यक्रमात खुर्चीवर बसताना खाली पडल्याचे दिसत आहे. गोरखपूरमधील विद्युत विभागाच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.