एकेकाळी डाकूंचा परिसर म्हणून कुप्रसिद्ध असणारं 'करौली' आता झालंय पर्यटकांचं फेवरेट! - Rajasthan tour Karauli
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9782490-1040-9782490-1607239701292.jpg)
जयपूर : राजस्थानचा करौली जिल्हा त्याच्या अद्भुत आणि नयनरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. दाट जंगलांनी वेढलेला असल्याने डांग भागात याची वेगळी ओळख आहे. एकेकाळी येथे डाकू तळ ठोकून राहत असत. याशिवाय संतही येथे जप आणि तपश्चर्येसाठी राहत असत. घनदाट जंगलात जिथं लोक कधीच यायचे नाहीत, ते ठिकाण आता सहलीसाठी लोकांचं आवडतं ठिकाण बनलंय. आता इथं पर्यटकांची वर्दळ असते...