VIDEO : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा कोळसा प्रकल्पावर हल्ला, चार ट्रॅकही दिल्या पेटवून - झारखंड नक्षलवादी हल्ला बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9928648-202-9928648-1608311464159.jpg)
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी लातेहार जिल्ह्यात कोसळा प्रकल्पावर हल्ला केला. अज्ञात नक्षलवाद्यांनी चार ट्रक पेटून दिल्या. तसेच जोरदार गोळीबारही केला. ट्रकजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींवरही हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्याती काही लोक जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.