मराठी भाषा दिन : देश विदेशातील मराठी जनांना मायबोलीचे धडे देणारी अनोखी शाळा - मराठी प्रतिष्ठान बंगळुरू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10795091-thumbnail-3x2-marathi.jpg)
हैदराबाद - मातृभाषा कोणतीही असो, ती त्या व्यक्तीची खरी ओळख असते. प्रत्येक मराठी पालक आपल्या मुलांना मराठी लिहायला आणि बोलायला शिकवण्याचा विचार करतो. मात्र, जे महाराष्ट्रा बाहेर स्थायिक झाले आहेत, अशांना हे शक्य होत नाही. परंतु बंगळुरूच्या मराठी शाळेने अशा लोकांसाठी मराठी शिकण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 'ओळख मायबोलीची' या उपक्रमांतर्गत देशातीलच नव्हे, तर अमेरीका आणि जपानमधील मराठी मुलांनासुद्धा मराठी शिकता येत आहे. ही बंगळुरूची मराठी शाळा नक्की काय आहे आणि याची सुरूवात कशी झाली, हे जाणून घेऊया..
Last Updated : Feb 27, 2021, 6:57 AM IST