अनवाणी पायाने शिक्षण ते रॉकेट मॅन; अशी आहे इस्त्रोच्या संचालकांची प्रेरणादायी झेप
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - चांद्रयान मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात विक्रम यानाचा संपर्क तुटल्यानंतर इस्रोचे संचालक के.सिवान यांच्या डोळ्यातील अश्रू आपण पाहिले. यातून त्यांची संवेदनशीलता आणि कामावरील प्रेम दिसून देते. अनवाणी पायाने शालेय शिक्षण पूर्ण करणारे सिवान यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर प्रेरणादायी असाच आहे.