जाणून घ्या, ट्विटरचे काँग्रेससह मोदी सरकारविरोधातील वाद - Twitter Vs congress
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गेल्या काही महिन्यांपासून देशात ट्विटर हे विविध वादांमुळे चर्चेत आहे. सुरवातीला आयटी नियमांचे पालन करण्यावरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद निर्माण झाला होता. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटरखाते लॉक केल्यावरून काँग्रेस विरुद्ध ट्विटर असे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व घटनाक्रमात ट्विटर इंडियाचे संचालक मनीष माहेश्वरी यांना ट्विटरने पदावरुन हटविले आहे. मनीष माहेश्वरी यांना नवीन जबाबदारी दिली असून त्यांना अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या वादाची थोडक्यात माहिती घेऊ.
Last Updated : Aug 14, 2021, 7:46 PM IST