पहा, राजस्थानात 'असा' आहे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा कृत्रिम तलाव - Asias second largest lake
🎬 Watch Now: Feature Video

जयपूर - राजस्थानमधील उदयपूर हे तलावाचं शहर म्हणजे लेक सिटी म्हणून ओळखले जाते. आशियामधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कृत्रिम तलाव असलेल्या जयसमंद तलावाची माहिती ईटीव्ही भारतने या स्पेशल रिपोर्टमधून दिली आहे. उदयपूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ४८ किलोमीटर अंतरावर जयसमंद तलाव आहे. या तलावाला ढेबर म्हणूनही ओळखल जाते. हा आशियामधील दुसऱ्या क्रमाकांचा मानवनिर्मित तलाव आहे. १६८७ ते १६९१ या कालावधीत या कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली.
Last Updated : May 15, 2021, 7:14 AM IST