गांधी 150 : मध्यप्रदेशातील कटनी शहराने जपून ठेवल्यात गांधीजींच्या आठवणी - गांधीजी आणि कटनी शहर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4584909-884-4584909-1569680964873.jpg)
महात्मा गांधीनी स्वांतत्र्य चळवळी दरम्यान अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्यातील एक ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशातील कटनी. कटनी शहरात येणार म्हटल्यावर संपूर्ण शहर गांधींना भेटण्यासाठी उत्सुक होते. त्यांच्या भेटीच्या आठवणी आजही या शहराने जतन करून ठेवल्यात. पाहूया या बद्दलचा स्पेशल रिपोर्ट...