काश्मीर खोऱ्यात पुन्हा बर्फवृष्टी...पाहा व्हिडिओ - kashmir Valley Receives Fresh Snowfall
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10347135-956-10347135-1611383620111.jpg)
काश्मीर खोऱ्यात मागील एक आठवड्यापासून शीत लहर सुरू आहे. त्यातच आता पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. श्रीनगर शहर व शेजारील जिल्ह्यात बर्फवृष्टी सुरू झाल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. उत्तर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साठण्यास सुरूवात झाली आहे.