राम मंदिर निर्माण निधीबाबत रॉबर्ट वाड्रा म्हणाले, 'मी सेक्युलर' - प्रियांका गांधी
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे जयपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना राम मंदिर निर्माण निधीबाबत प्रतिक्रिया दिली. ज्यादिवशी मशीद, गुरुद्वारा, चर्चसाठी निधी देईल. त्या दिवशी राम मंदिरासाठी मदत निधी देईल, असे ते म्हणाले.