कर्नाटक विधानपरिषदेत हाणामारी; गोरक्षा विधेयकावरुन काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली - कर्नाटक विधान परिषद गोंधळ
🎬 Watch Now: Feature Video

बंगळुरू : कर्नाटक विधानपरिषदेमध्ये गुरुवारी हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. गोरक्षा विधेयकाच्या मंजूरीवरुन सुरू काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये हाणामारी झालेली पहायला मिळाली. तसेच, सभागृहाच्या उपसभापतींना काँग्रेस आमदारांनी जबरदस्ती सभागृहाबाहेर काढले. यानंतर हा सर्व गोंधळ थांबवण्यासाठी अखेर मार्शल्सना पाचारण करावे लागले. कर्नाटक विधानपरिषदेने कोणतीही चर्चा न करता गोरक्षा विधेयकाला मंजूरी दिली होती, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला.
Last Updated : Dec 15, 2020, 12:58 PM IST