thumbnail

By

Published : Jul 26, 2020, 3:35 PM IST

ETV Bharat / Videos

चालकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला अपघाताचा थरार; पाहा व्हिडिओ..

गुजरातच्या राजकोटमध्ये शनिवारी चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले. यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, गाडीचालक रस्त्यावर लक्ष न देता, व्हिडिओ काढण्यात गुंग असल्यामुळे हा अपघात झाला. त्याने काढलेल्या व्हिडिओमध्येच या अपघाताचा थरार कैद झाला...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.