शेतकरी आंदोलन, सरकारची भूमिका आदी मुद्यांवर योगेंद्र यादव यांची विशेष मुलाखत - शेतकरी आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
शेतकरी आंदोलन, आंदोलनाची दिशा, सरकारची भूमिका आदी मुद्यांवरून शेतकरी नेते योगेंद्र यादव यांची ईटीव्ही भारत दिल्ली डेस्कचे संपादक विशाल सूर्यकांत यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी शेतकरी आंदोलन एका गंभीर टप्प्यावर संपेल, असे योगेंद्र यादव यांनी म्हटलं.