Corona Bulletin : राज्यातील कोरोना परिस्थितीचा वेगवान आढावा - corona bulletin
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६,२१८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. दुसरीकडे, पुण्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत. तर अनेक औरंगाबाद, जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा.
Last Updated : Feb 24, 2021, 4:59 PM IST