'मी पंतप्रधान मोदींचा हनुमान', एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांची खास मुलाखत - बिहार विधानसभा निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची साथ सोडत एलजेपी पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे. रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पक्षाची सर्व जबाबदारी चिराग पासवान यांच्यावर येऊन पडली आहे. चिराग पासवान यांनी ईटीव्ही भारतशी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास चर्चा केली आहे. पाहा काय म्हणाले चिराग पासवान..