ओडिशातील चंद्रपूरचा लखपती 'ब्लॉगर'! - चंद्रपूर ब्लॉगर चंदन साहू न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11246473-thumbnail-3x2-final.jpg)
भुवनेश्वर - चंदन प्रसाद साहू या तरुणाने ब्लॉगिंग सुरू केले आहे. चंदन पश्चिम ओडिशातील चंद्रपूर या गावचा रहिवासी आहे. गेल्या वर्षभरातचं तो एक लोकप्रिय ब्लॉगर झाला आहे. कॉम्प्यूटर सायन्समध्ये शिक्षण घेताना तो देशातील काही अग्रगण्य ब्लॉगर्सला फॉलो करत होता. यातूनच त्याला देखील ब्लॉगिंगची प्रेरणा मिळाली. या ब्लॉगिंच्या माध्यमातून तो बक्कळ पैसे देखील मिळवत आहे.