लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाविषयी रामदास आठवले म्हणाले... - रामदास आठवले लक्ष्मी बॉम्ब चित्रपट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात 'लव जिहाद' दाखवला असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. याविषयी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनी त्यांनी काय उत्तर दिले पाहा...