महाप्रलय- दोन तरुणांचा थोडक्यात वाचला जीव, कार अडकली होती पुराच्या पाण्यात - Car stuck in rubble in Srinagar
🎬 Watch Now: Feature Video
श्रीनगर- या परिसरात पावसाने धुमाकूळ मांडला आहे. जवजिवन विस्तळित झाले आहे. सतपुली-बधांण या परिसरात एक कार पुराच्या पाण्यात अडकली. यात दोन तरुण होते. एसडीआरएफच्या जवानांनी या दोघांची सुटका केली. वेळीच मदत मिळाल्याने दोघांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.