Lata Mangeshkar Memories : आपली स्वत:ची गायनशैली विकसित करणाऱ्या लतादीदींना 'ईटीव्ही भारत'ची आदरांजली - भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - रविवारची सकाळ फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील संगीत रसिकांसाठी एक वाईट बातमी घेऊन आली. ती म्हणजे भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाची. त्यांच्या निधनांनतर देशात शोककळा पसरली आहे. लतादीदींनी स्वत:ची आपली गायनशैली विकसित करुन कोट्यवधी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनानंतर ईटीव्ही भारतने त्यांच्या आयुष्यातील काही प्रमुख घटनांवर टाकलेला प्रकाश.