उत्तरकाशीतील नयनरम्य बामसरू तलाव - प्रसिद्ध बामसरू तलाव
🎬 Watch Now: Feature Video

देहरादून - उत्तराखंड राज्य हे जैव विविधतेबाबत अग्रेसर राज्य आहे, हे जगभरात प्रसिद्ध आहे. येथील जंगलात, वातावरणात विविधता भरलेली आहे. यामुळे अनेक लोकांच्या मनात विचार येतो की, ही पृथ्वी आहे की स्वर्ग. येथे अशी एक विचारधारा आहे की, उत्तरकाशीमध्ये 14,200 मीटर उंचीवर बामसरु तलाव ट्रेक आहे. येथे पावसाळ्यात आजही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतो. तरीही आज हा तलाव 80 टक्के गोठलेलाच आहे.
उत्तरकाशीमधील डोडीतालपासून बामसरू तलाव फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी चालत जाणे हा एकच मार्ग आहे. तसेच, येथील हनुमानचट्टीपासून ट्रेकिंगच्या मार्गानेच जावे लागते. अजुनपर्यंत या पर्यटन स्थळाला आणि या मार्गाला गुगल मॅपमध्ये सामिल केलेले नाही.