'सीएए विरोधी आंदोलनादम्यान उत्तरप्रदेश पोलिसांना हिंसा टाळता आली असती' - minority commision on caa
🎬 Watch Now: Feature Video
लखनौ - उत्तरप्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. अनेक शहरांमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. पोलिसही जखमी झाले. जर पोलिसांनी सामंजस्याची, शांतीची भूमिका घेतली असती तर हिंसा टाळता आली असती, असे मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अतिफ रशीद यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांना आंदोलन हाताळता आले नाही. याविषयी ईटीव्ही भारतने अतिफ रशीद यांची खास मुलाखत घेतली आहे. पाहा काय म्हणाले आणखी....