पतीच्या स्मरणार्थ पत्नीने बांधला ताजमहाल.. - rajasthan mini tajmahal
🎬 Watch Now: Feature Video

आग्र्यामधील ताजमहाल हे प्रेमाचं एक अनोखे प्रतीक मानलं जातं. शाहजहानने मुमताजच्या आठवणीत हा ताजमहाल बांधला होता. अशीच एका अमर प्रेमाची निशाणी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातही आहे. फरक एवढाच की, हा एका महिलेनं पतीच्या आठवणीत बनवलाय. जो पूर्णपणे ताजमहलासारखा दिसतो. दुधवाखारामधील ही वास्तू सेठ हजारीमल यांची पत्नी सरस्वती देवी आणि दत्तक पुत्राने बांधली होती. पाहुयात हा खास रिपोर्ट...