Drunken Girl Arguing Police : भररस्त्यात तरुणीचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांसोबत घातली हुज्जत - Arguing with the police
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुणी ओला गाडीमध्ये बसून शिवीगाळ करत आहे. तो व्हिडिओ मुंबईतील असल्याचे त्यात ओला ड्रायव्हर बोलताना दिसत आहे. ती तरुणी त्यानंतर तिथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कॉलर देखील पकडले असल्याचा व्हिडिओमध्ये आहे. मात्र, ही घटना कधीची आणि कोणत्या परिसरातील अद्याप स्पष्ट झाले नाही. मुंबईत मद्यधुंद अवस्थेत तीन मुलींनी रस्त्याच्या मधोमध गोंधळ घातला. त्यांनी ओला कारच्या चालकाला गाडीतून बाहेर काढले, गाडी ताब्यात घेतली, शिवीगाळ केली आणि गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST