Theft of LED Yeola : फर्निचर दुकानातून एलईडीची चोरी, घटना CCTV मध्ये कैद - फर्निचर दुकानातून एलईडीची चोरी नाशिक
🎬 Watch Now: Feature Video
(नाशिक) येवला - येवला तालुक्यातील अंदरसुल येथील काळामाथा येथील जीवन फर्निचर दुकानमध्ये गुरुवारी (दि. 17 फेब्रुवारी)रोजी 10 एलईडी टीव्ही चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Theft of LED in Nashik District) चोरट्यांनी या फर्निचर दुकानाचे मागील बाजूचा पत्रा काडून दुकानांमध्ये प्रवेश करत ही चोरी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST