Granddaughter Welcome : नातीच्या जन्माचा आनंद! हेलिकॉप्टरने घरी आणत केले स्वागत - नातीला हऍलिकॉप्टरने घरी आणले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14980285-730-14980285-1649580379439.jpg)
सांगली - नातीच्या जन्माचा आंनद एका आजोबाने अगदी धुमधडाक्यात साजरा केला आहे. थेट हेलिकॉप्टरमधून नातीला घरी आणत जंगी मिरवणुकीने मुली जन्माचे स्वागत केले. कडेगावच्या हिंगणगाव खुर्द मध्ये करण्यात आले आहे. (Helicopters Brought Home Welcome) मुलगी वाचवा हे अभियान आज जरी देशपातळीवर राबवण्यात येत असले तरी समाजात आजही नकोशीची गर्भात हत्या करण्याबरोबर रस्त्यावर फेकून देण्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. असे जरी असले तरी मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे अनेक जण आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST