Russia-Ukraine Conflict : एस.जी. नवीनच्या मृत्यूबद्दल त्याच्या मित्राने दिली माहिती, पाहा VIDEO - युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
पंजाब - आज युक्रेनमध्ये कर्नाटक येथील विद्यार्थी एस जी नवीन याचा मृत्यू झाला. यासंदर्भात त्याच्या एका मित्राचा व्हिडीओ पुढे आहे आहे. त्यात त्याने नवीनचा मृत्यू कसा झाला, हे सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST