Sanjay Raut Press Video: ...तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील - संजय राऊत - Sanjay Raut on ed
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर (Central Agencies) करून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तसेच यासाठी मदत करण्याची मागणी भाजपने मला केली होती. ती मदत जर नाही केली तर तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असा इशाराही भाजपने (BJP) मला दिला होता. असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. यानंतरच माझ्या आणि पवार कुटुंबियांच्या घरांवर छापेमारी सुरू झाली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST