Power Minister Nitin Raut - शेतकऱ्यांना दिलासा, शेतात पीक असेपर्यंत वीज तोडणी नाही - ऊर्जामंत्री - Farmers Power Cut

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 15, 2022, 4:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रकरणावरून मंगळवारी (दि. 15 मार्च) राज्य विधिमंडळाच्या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ पहायला मिळाला. या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले. शेवटी या मुद्द्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Power Minister Nitin Raut ) म्हणाले, तीन महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जाणार नाही, त्याचबरोबर तोडलेली वीज पुन्हा जोडली जाईल. तसेच पॉवर हॅण्डलूमलाही ( Power Handloom ) मोठा दिलासा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.