सुप्रीम कोर्टाचा निर्णय वादग्रस्त, मी 45 वर्षांत कधीच असा निर्णय बघितला नाही - घटनातज्ज्ञ उल्हास बापट - ulhas bapat constitutional expert
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने ( Ulhas Bapat on Supreme Court decision ) काल महत्वाचा निकाल दिला. कोर्टाने शिवसेनेची ( Ulhas Bapat constitutional expert) याचिका फेटाळली असून 30 जूनला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यावर घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मी 1977 साल पासून राज्यघटना विविध स्तरावर शिकवत आहे. या 45 वर्षांच्या कालावधीत असा वादग्रस्त निर्णय मी आज पर्यंत बघितलेला नाही. फ्लोअर टेस्टला परवानगी दिली आहे. बाकी कुठल्याही प्रश्नाची उत्तरे दिलेली नाही, असे यावेळी बापट म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहा काय म्हणाले घटनातज्ञ उल्हास बापट.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST