Actor ShahRukh Khan birthday : शाहरुख खानने चाहत्यांना केले खुश, मन्नत बाहेर येत दाखविली सिनेमातील 'ती' अॅक्शन - Shahrukh Khans fifty seventh birthday
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता शाहरुख खान ShahRukh Khan ला ५७ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहत्यांनी त्याच्या मन्नत निवासस्थानाबाहेर गर्दी केली. त्याची झलक पाहण्यासाठी जमा झालेल्या चाहत्यांना अभिनेता शाहरुख खानने नाराज केले नाही. यावेळी रोमँटिक सिनेमात दोन्ही हात लांब करून अॅक्शन करणारा हिरोची झलक चाहत्यांना मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST