Raj Thackeray बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन पेटणार? रिक्षाचालक संघटनांचे प्रतिनिधी राज ठाकरे यांची पुण्यात घेणार भेट - राज ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली representatives of rickshaw pullers associations आहे. याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप पुकारला rickshaw pullers associations Pune होता. शहरात दिवसभर काटेकोर पणे आणि शांततेत बंद पाळले गेले. तसेच, आरटीओ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलन केले गेले.अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे संप मागे घेण्यात आले आहे. संप जरी मागे घेण्यात आले असले तरी बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी आज रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी हे राज ठाकरे Raj Thackeray यांची थोड्याच वेळात भेट घेणार meet Raj Thackeray आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST