MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी जोरदार मारला शॉट अन्....पाहा व्हिडिओ - She Enjoyed Playing Cricket
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - युवा स्वाभिमान पार्टी Yuva Swabhiman Party व युवा स्वाभिमान महोत्सव Yuva Swabhiman Mahotsav द्वारा आयोजित अमरावती प्रीमियर लीग चे Amravati Premier League उदघाटन खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार फटकेबाजी MP Navneet Rana Enjoyed Playing Cricket केली. नवनीत राणा या सदैव वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आज त्यांनी प्रीमियर लीगच्या मैदानावर केलेली फटकेबाजी चर्चेचा विषय बनला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या यात्रेत खासदार नवनीत राणांनी बैलगाडी चालविण्याचा आनंद घेतल्याचा व्हिडीओ देखील नुकताच व्हायरल झाला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST