MLA Sanjay Daund Sheershasan : विधिमंडळासमोर राज्यपालांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आमदाराचे शीर्षासन, पाहा VIDEO - Mahavikas Aghadi sloganeering against Governor
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाविकास आघाडी (MVA) आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात ( Governor controversial statement about Shivaji Maharaj ) घोषणाबाजी आणि निषेध ( Mahavikas Aghadi sloganeering against Governor ) केला. तर राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी निषेधार्थ शीर्षासन ( MLA Sanjay Daund Sheershasan ) केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST