MLA Keshav Chandra Dance : आमदाराचा नागिन डान्स पाहिलात का? - जैजैपुरचे आमदार केशव चंद्र
🎬 Watch Now: Feature Video

लग्न, उत्सव, वरात या दरम्यान नागिन डान्स नसेल तर मजाच नाही. त्यामुळे या काळात बँड किंवा डीजे वाजला की, पाय थिरकायला लागतात. या नागिन गाण्यावर छत्तीसगडमधील जैजैपुरचे आमदार केशव चंद्र यांनी ( Chhattisgarh BSP MLA Keshav Chandra Dance ) ठुमके घेतले. पुतण्या भूपेश चंद्राच्या लग्नात त्यांनी वरातीमध्ये डीजेच्या नादात नागिन गाण्यावर डान्स केला. नागिन डान्सचा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.त्याच्या नागिन डान्सचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST