VIDEO : नवाब मलिकांना अटक; केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन - नवाब मलिकांना अटक कांदिवली आंदोलन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 26, 2022, 3:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

मुंबई - कांदिवली येथे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीविरोधात आंदोलन केले. ( Mahavikas Aghadi Agitation against Modi Government ) आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार ईडीने महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना २० वर्षे जुन्या प्रकरणात अटक ( Nawab Malik Arresated by ED ) केली आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. तसेच घोषणाबाजीही केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.