Budget Session 2022 : 'या' मुद्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता; पाहा, विशेष रिपोर्ट... - ETV video explainer
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( Budget Session 2022 ) 3 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 3 ते 25 मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. असे असले तरी विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील कोण कोणत्या मुद्यांवर हे अधिवेशन वादळी ठरणार? याचाच आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST