Terrible Accident in Mumbai : मुंबईत हृदयदावक भीषण अपघात, डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले - Heart wrenching accident in Mumbai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 25, 2022, 3:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

मुंबई - मुंबईत हृदयदावक भीषण अपघात ( Terrible accident in Mumbai ) झाला आहे. दादर रोडवरील ( Biker crushed by hywa at dadar ) सीसीटीव्हीत हा अपघात कैद झाला आहे. रस्त्यावर जाणाऱ्या बाईकस्वारासह एकाचा ट्रकखाली येऊन चिरडून मृत्यू झाला आहे. रस्ता बांधकामासाठी लावलेले बॅरिकेड्स पाहून तो थांबला होता. यावेळी त्याचा तोल गेला आणि गाडीसह तो रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी मागील बाजुने येत असलेल्या डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू झाला. तर एक जण बालबाल बचावला आहे. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबईतील दादर टीटी सर्कलजवळ 22 रोजी दुपारी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक दुचाकीस्वार रस्त्याने जात असताना तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला यात त्याचा जागच्या जागीच मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.