Goa Assembly Election Explainer : गोवा विधानसभा निवडणुकीत किती आहे महिलांचा बोलबाला? पाहा, विशेष रिपोर्ट...

By

Published : Feb 13, 2022, 10:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

thumbnail

मुंबई - गोवा विधानसभा निवडणुक ( Goa Assembly Election 2022 ) सगळ्याच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर सर्वच राजकीय पक्ष महिला सक्षमीकरणाच्या ( Women Empowerment ) गप्पा मारतांना पाहायला मिळत आहे. मात्र गोव्याच्या राजकारणात महिलांचा स्थान ( Position of women in Goa Politics ) नेमकं कुठे आहे? 2022 च्या या निवडणुकीत किती पक्षानी महिला उमेदवारी दिली आहे? याचाच आढावा घेणारा हा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट....

Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.