Drone video of Nagarsul Yatra : नगरसुल यात्रेत बारागड्या ओढण्याचे अप्रतिम दृश्य, पहा ड्रोनच्या नजरेतून! - Drone video of Nagarsul Yatra

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 16, 2022, 8:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

येवला ( नाशिक ) - नाशिक जिल्हयातील अनेक गावांमध्ये खंडेराव महाराजांचा यात्रा ( Khanderao Maharaj Yatra yevala ) उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे दोन वर्षापासून यात्रा बंद होत्या. कोरोना काहीसा आटोक्यात आल्यामुळे सर्वच धर्मीय सण-उत्सव साजरे केले जात आहेत. येवला तालुक्यातील नगरसुल गावामधील खंडेराव महाराजांची यात्रा ( Nagarsul Khanderaon Yatra ) ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख आहे. माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी  येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत बारागाड्या ( Baragadya pulling in Nagarsul Khanderao yatra ) ओढण्यात आल्या आहेत. यावेळी खंडेराव महाराजांची पूजा अर्चा करण्यात आली आहे. बारागाड्या ओढण्याचे अप्रतिम दृश्य ड्रोन कॅमेर्‍याने टिपले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.