VIDEO : समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच - श्रीपाल सबनीस - undefined
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. यासर्व संदर्भात माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना तो इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीच भेट झाली. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हतेच. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान हे घातकी, विषारी आहे, असे श्रीपाल सबनीस म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST
TAGGED:
video story