Bank Employees Strike in Nagpur : खासगीकरणाच्या विरोधात नागपूरमधील बँक कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर - Bank employees in Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - खागीकरणाच्या विरोधात आजपासून राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी ( employees of nationalized banks ) दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. हा संप देशव्यापी असल्याने त्याचे परिणाम बँकिंग सर्व्हिसेसवर झालेला आहे. इस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉई असोसिएशनच्या ( Eastern Maharashtra Bank Employees Association ) नेतृत्वाखाली नागपूरसह विदर्भातील अनेक बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी आजच्या संपात सहभाही ( bank employees strike in Nagpur ) झाले आहेत. केंद्र सरकार बँकिंग क्षेत्रात खासगीकरणाचा डाव रचत ( privatization of the banking sector ) आहे. हा कट उधळून लावण्यासाठीच बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले असल्याची प्रतिक्रिया बँक कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST