Servant Committed Theft In Kandivali : मालकाचा विश्वास संपादन करून चोरी करणाऱ्या टोळीला अटक - दुसऱ्या राज्यातील नोकराची चोरी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14808178-64-14808178-1648011158506.jpg)
मुंबई - कांदिवलीमध्ये नोकर म्हणून घरकाम करण्याच्या बहाण्याने बनावट कागद पत्रांच्या सह्ययने नोकरी मिळवून घर मालकाचा विश्वास संपादन केला. (Servant Committed Theft In Kandivali ) त्यानंतर लाखे रुपयाचे सोन चांदी, हिरेचे दागिने चोरी केल्याचे समोर आले आहे. या आंतरराज्यीय या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी जवाहर पांडे असून त्याला उत्तर प्रदेश मधील गोंडा येथून अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याकडून 13 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या व्यक्तीने एका मुख्यमंत्रच्या घरामध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST