ETV Bharat / state

लांजा नगरपंचायतीसाठी आज मतदान; 58 उमेदवारांचे 'देव पाण्यात' - ratnagiri election news

लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच निवडणूक होत असून यासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

lanja nagarpanchayat election
लांजा नगरपंचयतीच्या सार्वत्रिक निवडणुकिसाठी आज मतदान होणार आहे
author img

By

Published : Jan 9, 2020, 8:11 AM IST

रत्नागिरी - लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच निवडणूक होत असून यासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर, 17 नगरसेवक पदांसाठी तब्बल 58 उमेदवार नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी लांज्यातील 13 हजार 239 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून राजेश राणे, भाजपकडून सुमंत वाघदरे, शिवसेनेकडून मनोहर बाईत हे राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत. यांसह भाजपचे बंडखोर रुपेश गांगण व राष्ट्रवादीच्या संपदा वाघधरे हे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा: बोगस पदवी प्रकरण : मंत्री उदय सामंत यांची विनोद तावडेंकडून पाठराखण

सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान मतदान पार पडणार असून एकूण 17 प्रभागांसाठी 18 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा देशव्यापी बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद; जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

संबंधित प्रकिया पार पाडण्यासाठी 90 निवडणूक कर्मचारी, 18 पोलीस, 3 झोनल अधिकारी आणि 12 राखीव मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार बाबर यांनी दिली. मतमोजणी शुक्रवारी (दि.10 जानेवारी)ला होणार आहे.

Intro:लांजा नगरपंचायतिसाठी उद्या मतदान

नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात

१७ नगरसेवक पदासाठी तब्बल ५८ उमेदवार रिंगणात

१३ हजार २३९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

रत्नागिरी, प्रतिनिधी

लांजा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकिसाठी उद्या मतदान होत आहे.
थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच निवडणूक होत असून यासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर १७ नगरसेवक पदासाठी तब्बल ५८ उमेदवार आपले नशीब अजमावित आहे. या निवडणुकीसाठी लांजा शहरातील १३ हजार २३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून राजेश राणे, भाजपाकडून सुमंत वाघदरे, शिवसेनेकडून मनोहर बाईत या राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह भाजपचे बंडखोर अपक्ष रुपेश गांगण व राष्ट्रवादीच्या संपदा वाघधरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उद्या गुरुवारी होणाऱ्या या मतदानाची सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी वेळ आहे. एकूण १७ प्रभागांसाठी १८ मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. या प्रकिया राबविण्यासाठी ९० निवडणूक कर्मचारी, १८ पोलीस, ३ झोनल अधिकारी आणि १२ राखीव मतदान अधिकारी असे कर्मचारी नेमण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार बाबर यांनी दिली. मतमोजणी शुक्रवारी दि. १० जानेवारीला होणार आहे.

Body:लांजा नगरपंचायतिसाठी उद्या मतदान

नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात

१७ नगरसेवक पदासाठी तब्बल ५८ उमेदवार रिंगणात

१३ हजार २३९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
Conclusion:लांजा नगरपंचायतिसाठी उद्या मतदान

नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात

१७ नगरसेवक पदासाठी तब्बल ५८ उमेदवार रिंगणात

१३ हजार २३९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.