ETV Bharat / state

बोगस पदवी प्रकरण : मंत्री उदय सामंत यांची विनोद तावडेंकडून पाठराखण - Vinod Tawade Criticize Mahavikas Aaghadi

सामंत यांच्या पदवीबाबत निर्माण केलेली अफवा चुकीची आहे, असे सांगत भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सामंत यांची पाठराखण केली आहे.

Vinod Tawade
विनोद तावडे
author img

By

Published : Jan 8, 2020, 9:40 AM IST

Updated : Jan 8, 2020, 10:16 AM IST

रत्नागिरी - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी एकाच विद्यापीठातून पदवी घेतली आहे. सामंत यांच्या पदवीबाबत निर्माण केलेली अफवा चुकीची आहे, असे सांगत भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सामंत यांची पाठराखण केली आहे. चिपळूण येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विनोद तावडे, माजी शिक्षणमंत्री

जेएनयू हल्ल्याचा निषेध -

हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नसते -

ठाकरे सरकारमधील मंत्री 'गेट वे ऑफ इंडिया'वर मोर्चा काढून कश्‍मीर मुक्तीच्या घोषणा देतात. काँग्रेसने बाबरीचे समर्थन केले. राममंदिराला विरोध केला होता. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास कधीही परवानगी दिली नसती. ठाकरे सरकारमध्ये दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नाराज झाले नसते. कारण शिवसेनेला 50 टक्के मंत्रिपदे मिळाली असती. परंतु, निवडणुकीच्या आधीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठरले होते, असे तावडे म्हणाले.

Intro:रत्नागिरी (चिपळूण )
सचिन कांबळे
गरिबीतून शिक्षण घेणाऱ्या वर असे आरोप करणे चुकीचे आहे ..मा. मंत्री विनोद तावडे

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे चिपळूण येथे आले असता .शिवसेनेचे उदय सामंत यांच समर्थन केले आहे.उदय सामंत यांच्या न्यानेश्वर विद्यापिठातील डिग्री विषयी बोलतांना ते म्हणाले एखादा गरीबीतुन शिक्षण घेतलेल्याची अशा प्रकारे टिका करणे अयोग्य..त्याच बरोबर ठाकरे सकारवरही टिका केली आहे..गेट व्हे ऑफ इंडीयावर झालेले निदर्शने हे बेकायदेशीर आहे असेही म्हटले आहे.
हे सरकार त्रिकुट सरकार असल्याने फार काळ टिकू शकणार नाही .हे सरकार कामामध्ये गतीशील नाही .याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ...सचिन कांबळे यांनीBody:रत्नागिरी (चिपळूण )
सचिन कांबळे
गरिबीतून शिक्षण घेणाऱ्या वर असे आरोप करणे चुकीचे आहे ..मा. मंत्री विनोद तावडेConclusion:रत्नागिरी (चिपळूण )
सचिन कांबळे
गरिबीतून शिक्षण घेणाऱ्या वर असे आरोप करणे चुकीचे आहे ..मा. मंत्री विनोद तावडे
Last Updated : Jan 8, 2020, 10:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.