ETV Bharat / state

चालकाचे प्रसंगावधान ; ब्रेक फेल झाल्याने झाडाला धडकवली ट्रॅव्हल्स, ५ जण किरकोळ जखमी

नागपूरमध्ये चालकाने ट्रॅव्हल्सचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रॅव्हल्स झाडाला धडकवली. चालकाच्या या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला आहे.

author img

By

Published : Feb 21, 2019, 1:28 PM IST

झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स

नागपूर - वर्ध्यावरुन नागपूरला येत असताना नरेंद्र नगर भागात सदानंद ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल झाले. यामुळेचालकाने ही ट्रॅव्हल येथील उड्डाण पूलाजवळच झाडाला धडकवली. बस चालकाच्या या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. ही ट्रॅव्हल वारजेवरुन नागपूरच्या दिशेने येत होती.

झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स

या अपघात ५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसानी दिली. जखमींना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने ट्रॅव्हलमध्ये जास्त प्रवासी नसल्याने मोठी जीवीतहानी टळली.

झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स
ट्रॅव्हल्स चालवत असताना चालकाला ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने वाहतूक आणि रहदारी नसलेली जागा बघत ट्रॅव्हल्स एका झाडाला धडकवली. ड्रायव्हरच्या या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला, अशी माहिती सोनेगाव पोलिसांनी दिली.

Intro:नागपूर

ब्रेक फेल झाल्यानं सदानंद ट्रॅव्हल ची झाडाला धडक; अपघात ५ किरकोळ जखमी

वर्धा वरून नागपूर ला येणाऱ्या ट्रॅव्हल्स चा अपघात झालाय. नागपुरातील नरेंद्र नगर भागातील ही घटना आहे. सदानंद ट्रॅव्हल्स ही वारजे वरून नागपूर च्या दिशेने येत होती वर्ष प्रसंगी नरेंद्र नगर उड्डाण पूल जवळ चालकाने ट्रॅव्हल्स झाडाला आदळली.Body:या अपघात ५ प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. किरकोळ जखमींना नगपुरातील शासकीय वैदयकीय महाविद्यालय उपचारा करिता दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने ट्रॅव्हल्स मध्ये जास्ती प्रवाशी नसल्यान मोठी जीवित हानी टळली. बस चे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झालाय. बस वेगात असतांना ब्रेक फेल असल्याचं चालकाच्या लक्षात आले आणि आणि त्यानी प्रसंगावधान राखत.Conclusion:वाहतूक आणि रहदारी नसलेली जागा बघत बस झाडाला आदळली. आणि पुढे होणार मोठा अपघात टाळला अशी माहिती सोनेगाव पोलिसांनि दिली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.