ETV Bharat / sports

पाहा व्हिडिओ : रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला बॉल, तुटला गार्ड - ashes series accidents

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ ४९७ धावांचा पाठलाग करत होता. इंग्लंडचे दोन गडी बाद होऊन कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्स मैदानावर होते. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने फेकलेला वेगवान चेंडू रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला. या चेंडूमुळे रुट कळवळला आणि लगेच गुडघ्यावर बसला. नशिब बलवत्तर म्हणून रुटला मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. तुटलेला एल गार्ड रुटने बदलला आणि सामना परत सुरु झाला.

पाहा व्हिडिओ : रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला बॉल, तुटला गार्ड
author img

By

Published : Sep 9, 2019, 9:46 AM IST

मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना १८५ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी बढत घेतली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रुटसोबत एक अपघात झाला. ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज मिचेल स्टार्कचा चेंडू रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला. हा चेंडू इतका जबरदस्त होता की या चेंडूने रुटचा एल गार्ड तुटला.

हेही वाचा - US OPEN FINAL: नदाल भावा तुच रे...पटकावले १९ वे ग्रॅंडस्लॅम

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ ४९७ धावांचा पाठलाग करत होता. इंग्लंडचे दोन गडी बाद होऊन कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्स मैदानावर होते. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने फेकलेला वेगवान चेंडू रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला. या चेंडूमुळे रुट कळवळला आणि लगेच गुडघ्यावर बसला. नशिब बलवत्तर म्हणून रुटला मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. तुटलेला एल गार्ड रुटने बदलला आणि सामना परत सुरु झाला.

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाला ३८३ धावा करावयाच्या होत्या. मात्र इंग्लंडचा संघ १९७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद, ४९७ धावा केल्या होत्या तर इग्लंडने ३०१ धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ६ बाद, १८६ धावांवर डाव घोषीत केला होता. आता इंग्ल्ंडसाठी ३८३ धावा करणे गरजेचे होते. मात्र, इंग्लंडला हे लक्ष्य पुर्ण करता आले नाही व त्यामुळे पराभव स्विकारावा लागला.

पहिल्या डावात २११ आणि दुसऱ्या डावात ८२ धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Intro:Body:

joe root l guard has broken in ashes

joe root l guard, starc to joe root, joe root guard news, l guard news, ashes series accidents

पाहा व्हिडिओ : रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला बॉल, तुटला गार्ड 

मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना १८५ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी बढत घेतली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रुटसोबत एक अपघात झाला. ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज  मिचेल स्टार्कचा चेंडू रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला. हा चेंडू इतका जबरदस्त होता की या चेंडूने रुटचा एल गार्ड तुटला.

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ ४९७ धावांचा पाठलाग करत होता. इंग्लंडचे दोन गडी बाद होऊन कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्स मैदानावर होते. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने फेकलेला वेगवान चेंडू रुटच्या 'प्रायव्हेट पार्ट'ला लागला. या चेंडूमुळे रुट लगेच गुडघ्यावर बसला. नशिब बलवत्तर म्हणून रुटला मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. तुटलेला एल गार्ड रुटने बदलला आणि सामना परत सुरु झाला. 

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाला ३८३ धावा करावयाच्या होत्या. मात्र इंग्लंडचा संघ १९७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद, ४९७ धावा केल्या होत्या तर इग्लंडने ३०१ धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ६ बाद, १८६ धावांवर डाव घोषीत केला होता. आता इंग्ल्ंडसाठी ३८३ धावा करणे गरजेचे होते. मात्र, इंग्लंडला हे लक्ष्य पुर्ण करता आले नाही व त्यामुळे पराभव स्विकारावा लागला.

पहिल्या डावात २११ आणि दुसऱ्या डावात ८२ धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.