ETV Bharat / sitara

नवज्योत सिंह सिद्धू ट्रोल, कपिल शर्मा शोमध्ये जाण्याचा युजर्सचा सल्ला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू मोठ्या फरकाने निवडणूक हारले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. हारल्यानंतर सिध्दूने एक ट्विट केले आहे. या ट्विटवरही त्यांना ट्रोल केले जात आहे.

नवज्योतसिंग सिद्धू झाले ट्रोल
नवज्योतसिंग सिद्धू झाले ट्रोल
author img

By

Published : Mar 10, 2022, 5:38 PM IST

मुंबई - पंजाब विधानसभा निवडणूक 2022 मध्ये सत्ताधारी काँग्रेस पराभूत झाली आहे. आम आदमी पक्षाने या राज्यात सत्ता ताब्यात घेतली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू मोठ्या फरकाने निवडणूक हारले आहेत. त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे.

निवडणूक हारल्यानंतर सिध्दूला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. तर काहीजण त्यांना पुन्हा एकदा कपिल शर्मा शोमध्ये परत जाण्यास सांगत आहेत. देशातील पाच राज्यांच्या (उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर) विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता अन्य राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे.

निवडणूक हारल्यानंतर सिध्दूचे ट्विट

हारल्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी ट्विटरवर लिहिले की, ''लोकांचा आवाज हा इश्वराचा आवाज आहे. पंजाबच्या लोकांचा कौल विनम्रतेने स्वीकार करतो. आम आदमी पार्टीला शुभेच्छा."

  • The voice of the people is the voice of God …. Humbly accept the mandate of the people of Punjab …. Congratulations to Aap !!!

    — Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • There is still time , it’s never too late. You should try and talk to Arvind to join AAP ASAP if they allow. You are an honest man but your decisions went wrong because of your CM chair’s ambitions. Jahan se Jaago wahin se sawera , Join AAP after accepting your mistake.

    — Vivek Nangia (@VivekNangia6) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही लोकांनी सिध्दूला आम आदमी पार्टीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण जनतेला आता नाटक आणि कॉमेडी नको आहे. काही ट्रोलर्सनी सिध्दू यांना शिवसेना ज्वाईन करण्याचाही सल्ला दिला. काहींनी म्हटलंय की, ''सिध्दूने काँग्रेसचा धुव्वा उडवला.''

  • Abhi shivsena join karlo..

    — Trupti Garg  (@garg_trupti) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सिध्दू हारल्यानंतर एका युजरने कपिल शर्मासोबतचा सिध्दूचा फोटो शेअर करीत लिहिले की, 'चला कपिलच्या शोमध्ये जाऊयात.'

हेही वाचा - भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या केआरकेला ट्रोलर्सनी घेरले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.